PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? लवकर पहा तारीख, PM Kisan Yojana 17th Installment

PM Kisan Yojana 17th Installment नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार याबाबत एक महत्त्वाचा अपडेट आमच्या समोर आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात आला होता पी एम किसान योजनेबरोबरच नमो सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा 28 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात आला होता परंतु शेतकऱ्यांच्या केवायसी नसल्यामुळे शेतकऱ्यांना नमो सन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळायला 10 मार्च पर्यंत वेळ लागला होता तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल याबाबत आपण एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत तर मग चला जाणून घेऊया

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, 2 हेक्‍टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत, यादी पहा, Ativrushti Nuksan Bharpai List 2023

PM पीएम किसान योजना

शेतकरी मित्रांनो यंदा जवळपास 95 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 16 हप्ता वितरित करण्यात आलेला आहे सोळावा हप्ता वितरित करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना बाजूला सुद्धा करण्यात आलं होतं कारण की शेतकऱ्यांनी शासनाने सांगून सुद्धा वेळोवेळी आपल्या इकेवायसी करून नाही घेतल्या त्याबरोबरच आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून नाही घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड शेडिंग करून न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नाही मिळाला परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत केवायसी करून घेतली नसेल तर सावध व्हा कारण की तुमच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता सुद्धा मिळू शकत नाही म्हणून लवकरात लवकर बँकेत जाऊन किंवा जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन केवायसी करून घ्या

आजचे तूरीचे बाजारभाव, दि.11/04/2024, क्विंटल मागे 500 रु. वाढले, यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Tur Market Rate

तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत आपल्याला दर चार महिन्याच्या कालांतराने दोन हजार रुपये केंद्र शासनाद्वारे दिले जातात या प्रकारे आपल्याला दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या मार्फत दिल्या जातात आतापर्यंत आपल्याला केंद्र शासनाकडून पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 16 हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे आतापर्यंत 32 हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना म्हणजे 95 लाख लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेली आहेत आणि यापुढे देखील ही योजना सुरू राहणार आहे

PM किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार?

आता बोलूया पीएम सन्मान निधीचा 17 हप्ता लाभार्थ्यांच्या बँक मध्ये खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आलेल्या अपडेट अनुसार सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता येत्या काही दिवसात जमा होणार आहे काही रिपोर्ट अनुसार असे सांगण्यात येत आहे की जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये पीएम सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा होऊ शकतो

1 thought on “PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? लवकर पहा तारीख, PM Kisan Yojana 17th Installment”

Leave a Comment