अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, 2 हेक्‍टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत, यादी पहा, Ativrushti Nuksan Bharpai List 2023

Ativrushti Nuksan Bharpai List 2023 नमस्कार शेतकऱ्यांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये झालेल्या ऑक्टोबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी करिता शासनाने एक नवीन जीआर जाहीर केला आहे ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी असताना एनडीआरएफच्या मदतीपेक्षा आता दुप्पट अनुदान तुम्हाला मिळणार आहे कारण की राज्य शासनाने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली आहे आणि याबरोबरच सर्वात आनंदाची बातमी म्हणजे शासनाने शेतकऱ्यांकरिता जवळपास 2109 कोटी 12 लाख 2 हजार एवढा निधी मंजूर केला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 एप्रिल पर्यंत जमा करण्याची अपेक्षा आहे तर मग चला पाहूया या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे

आजचे कापसाचे बाजार भाव, कापसाचे भाव वाढणार का? Kapus Bajar Bhav Today

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती ज्यामध्ये शेतकऱ्यांचे खरीप पिक तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता नुकसान भरपाई बद्दल बोललं जावं तर शेतकऱ्यांचे जर दुष्काळ ढगफुटी भूकंप पूर सुनामी गारपीट अवकाळी पाऊस इत्यादी गोष्टी मधून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 25% आणि केंद्र शासनाकडून 75 टक्के हे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून मिळत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी किती मिळणार याचा पण एक मोठा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या जिरायत शेतीचे नुकसान झाले असेल तर तुम्हालाही तरी 13500 बागायत पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला सत्तावीस हजार रुपये आणि फळबाग पिकांचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी 36 हजार रुपये मदत मिळणार आहे ची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15 एप्रिल च्या नंतरच जमा होईल असे अपेक्षित आहे यासाठी शासनाने केवायसी याद्या गावोगावी पाठवले आहेत केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पिक विमा आणि दुष्काळाचे पैसे नाही मिळणार

Maharashtra Rain Alert विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात गारपीट होणार, पहा आजचा पावसाचा अंदाज

अतिवृष्टी अनुदान यादी 2023

शेतकरी मित्रांनो नवीन जीआर नुसार बघायचे झाल्यास ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या मदतीसाठी शेतकऱ्यांना 2400 कोटी 67 लाख 37 हजार रुपये मंजूर केली आहेत

दुष्काळ यादी 2023, 24 जिल्ह्यात दुष्काळ निधीचे वाटप सुरू, पात्र शेतकऱ्यांची यादी, 10 हजार कोटीच्या पॅकेज मंजूर, Dushkal Nidhi 2023

अतिवृष्टी अनुदान यादी 2023
अतिवृष्टी अनुदान यादी 2023
अतिवृष्टी अनुदान यादी 2023

2 thoughts on “अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, 2 हेक्‍टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत, यादी पहा, Ativrushti Nuksan Bharpai List 2023”

Leave a Comment