Silai Machine Yojana 2024 महिलांना अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर सर्व महिला मंडळांना आता शासनाकडून मोफत शिलाई मशीन भेटणार आहे याबरोबरच महिलांना वीस दिवसाची ट्रेनिंग सुद्धा देण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत त्याबरोबरच जर महिलांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर याकरिता या योजनेमधून एक लाख रुपये पर्यंत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आपण पाहणार आहोत की या योजनेचे नाव काय आहे या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा आहे यासाठी कोणते कोणते कागदपत्रे महत्त्वाचे आहेत सगळे सर्व काही गोष्टी आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला जाणून घेऊया कशा प्रकारची ही शिलाई मशीन योजना आहे
कुसुम सोलर पंप योजना पेमेंट ऑप्शन आले, सर्वे कसा करायचा पहा, Kusum Solar Pump Yojana
शिलाई मशीन योजना 2024
तर सर्व महिला मंडळांना सुचित करण्यात येते की शासनाकडून एक नवीन योजना सुरू झाली आहे ज्या योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा योजना असे आहे या योजनेअंतर्गत महिलांना अगदी मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे यामध्ये महिलांची पाच दिवसाची बेसिक ट्रेनिंग आणि त्यानंतर पंधरा दिवसाची ऍडव्हान्स ट्रेनिंग होणार आहे ही वीस दिवसाची ट्रेनिंग डिजिटल च्या माध्यमातून होणार आहे म्हणजे ऑनलाईन होणार आहे आणि यानंतर तुम्ही या योजनेत पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही शिलाई मशीन विकत घेऊ शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन टूल किट त्याबरोबर अनेक काही गोष्टी या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला कळालेच असेल की या योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा योजना असे आहे याच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन अगदी मोफत पणे देण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच जर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक लाख रुपये पर्यंत कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे आणि या कर्जाला 5% व्याज राहणार आहे
Maharashtra Rain Alert विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात गारपीट होणार, पहा आजचा पावसाचा अंदाज
अर्ज कसा करायचा
महिला मंडळांना जर तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्र व्हायची असेल तर तुमचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त हाताला पाहिजे आणि त्याबरोबर जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे