Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन बातमीमध्ये आज मी तुम्हाला एका नवीन योजनेबद्दल माहिती देणार आहे ज्या मार्फत तुम्हाला 55% अनुदानावर ड्रिप सिंचन आणि स्प्रिंकलर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की ड्रीप सिंचन आणि स्पिंकलर या माध्यमातून शेतीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते त्यामुळे आपल्याला दुसऱ्या सुद्धा पिकांना पाणी देणे शक्य होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाण्याचा किती जास्त तुटवटा होत असतो याच कारणामुळे शेतकरी जास्तीत जास्त ड्रीप सिंचन आणि स्प्रिंकलर सध्या वापरत आहेत तुम्ही सुद्धा या योजनेचा योग्यरीत्या फायदा घेऊ शकता आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकता तर मग चला पाहूया ही अनुदान आपल्याला कशा प्रकारे मिळत असतं
PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? लवकर पहा तारीख, PM Kisan Yojana 17th Installment
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत खुल्या वर्गाला 45 टक्के अनुदान आणि अनुसूचित जातींना 55% अनुदान यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला स्पिंकलर विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला 19600 रुपये भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला 10,780 रुपयांचं अनुदान मिळेल आणि आपण जर खुल्या वर्गासाठी बोलावं तर येथे आपल्याला 8900 रुपयांचे अनुदान मिळणार आहे अशाच प्रकारे आपल्याला ड्रीप सिंचन मध्ये सुद्धा अनुदान देण्यात येणार असतात
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पात्रता
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर शासनाने काही बाबी दिले आहेत ज्यामध्ये तुम्ही पात्र होणे खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमच्याकडे शेती असणं खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर तुमच्याकडे विजेचा कनेक्शन आणि विहीर सुद्धा पाहिजे आणि सर्वात शेवटचं म्हणजे जर तुम्ही मागच्या सात वर्षांमध्ये या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना योजनेमध्ये पात्र करण्यात येत नाही
कुसुम सोलर पंप योजना पेमेंट ऑप्शन आले, सर्वे कसा करायचा पहा, Kusum Solar Pump Yojana
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला लागणारी कागदपत्रे
यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहे ज्यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक सातबारा विजेचे कनेक्शन जातीचे प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी तुम्हाला या योजनेअंतर्गत लागणार आहेत सध्या ही योजना मध्यप्रदेश राजाकरिता सुरू आहे होऊ शकते की येत्या काही काळामध्ये ही योजना महाराष्ट्र मध्ये सुद्धा सुरू होईल