DBT TO Onion Farmer कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय दिलासादायक बातमी आज मी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत कांद्याची खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून करण्यात येत होती परंतु आता ही कांद्याची खरेदी डीबीटी च्या माध्यमातून करण्यात येणार आहे यामध्ये होणार असे की आतापर्यंत शेतकरी हा कांदा व्यापारी लोकांना विकत होते परंतु आता डायरेक्ट शेतकरी डीबीटीला कांदा विकणार आहेत ज्या मुळे शेतकऱ्यांना प्रति किलो 20 रुपये दर लागू शकतो आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा विक्री केला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच नाफेड पैसे जमा करणार आहे तर मग चला जाणून घेऊया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय योजना आहे
कांद्याचे भाव वाढले
शेतकरी मित्रांनो सध्या कांद्यासाठी एक नवीन योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये मागच्या वर्षी जे शेतकरी व्यापाऱ्यांना कांदा विकत होते आता तेच शेतकरी डीबीटीला कांदा विकणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना या कांद्याला वीस रुपये प्रति किलो एवढा दर मिळणार आहे ज्यामधून शेतकरी खूप मालामाल होऊ शकतात शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ना फेडला कांदा विकला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकर जमा होणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो ज्या अशा शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा घेतला होता अशा शेतकऱ्यांना फक्त दहा रुपये प्रति किलो एवढा दर लागला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे
कांद्याची निर्यात बंदी का करण्यात आली
शेतकरी मित्रांनो यंदा पडलेल्या दुष्काळामुळे शासनाला असे वाटले की यंदा कांद्याचे उत्पादन कमी होईल आणि त्यामुळे कांद्याचे भाव हे अचानक देशांमध्ये वाढतील याच करिता शासनाने 31 मार्चपर्यंत कांद्याची निर्याती दुसऱ्या देशात बंद केली होती परंतु या कारणामुळे शेतकरी खूप जास्त संतापले होते केंद्र शासनावरती शेतकरी मित्रांनो यानंतर कांद्याची निर्यात बंद केली असताना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आणि या कांद्याला कवडीमोल दराने भाव लागला अशी स्थिती पाहता शास्त्राने एक नवीन नियम बनवला ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा विकला होता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित पैसे जमा करण्यात येणार आहे तर यंदा निर्यात बंदी असल्यामुळे कांद्याला व्यवस्थित दर नाही लागला अशाच कारणामुळे आता हा कांदा डीबीटीच्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे आणि याच डीबीटीच्या माध्यमातून कांद्याला वीस रुपये प्रति किलो पर्यंत दर लागला असल्याचे सांगण्यात येत आहे
2 thoughts on “कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबरी! आता नाफेड नाही तर DBT च्या माध्यमातून होईल खरेदी 20रु. किलो, संपूर्ण माहिती पहा, DBT TO Onion Farmer”