राज्यात अवकाळी गारपिटीचा तडाका, हजारो हेक्टर बाधित, शेतकरी हवालदिन मदत कधी मिळणार? Avakali Paus 2024
Avakali Paus 2024: शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये गारपिटीने धुमधडाका मांडलेला आहे यामध्ये राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या घटनेमुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे शेतकऱ्यांचा तोंडामध्ये आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यामुळे …